रामकृष्ण पाटील यांच्या सहकार्याने सिमी खटल्यात यश

0

जळगाव / सिमी खटलातील हजारो पानांचा अभ्यास करणे शक्य नव्हते, परंतू खटल्यातील बारकावे पुराव्यानिशी आपल्याला पोहेकॉ रामकृष्ण पाटील यांनी उलगडून दाखविल्यामूळेच सिमी सारख्या संवेदनशिल खटल्यातील संशयितांना शिक्षेपर्यंत नेता आले.

असे गौरवोद्गार जिल्हा सरकारी वकिल अ‍ॅड.केतन ढाके यांनी काढले.

जिल्हा सरकारी वकिल कार्यालयामार्फेत सिमी खटल्यामध्ये महत्वाचे कागदपत्रांसह साक्षीपुरावे गोळ्या करणार्‍या एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोहेकॉ रामकृष्ण पंढरीनाथ पाटील यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी सहाय्यक सरकारी अभियोक्ता अ‍ॅड.सुरेंद्र काबरा, अ‍ॅड. प्रदीप महाजन, अ‍ॅड. रमाकांता सोनवणे, अ‍ॅड. नितीन देवराज उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*