येत्या ४८ तासांत मुंबईत मुसळधार पाऊस

0

येत्या ४८ तासांत मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

कोकणासह कोल्हापुरात मान्सून दाखल झाला आहे.

मान्सून पुढील काही तासांत महाराष्ट्रात सक्रिय होणार असल्याची माहितीही हवामान खात्यानं दिली आहे.

LEAVE A REPLY

*