मुंबई इंडियन्सचा विजेता कप सिद्धिविनायकाच्या चरणी

0
आईपीएल मोसमाच्या दहाव्या सत्रात मुंबई विरुद्ध पुणे या अंतिम लढतीत मुंबईने अटीतटीच्या सामन्यात अखेरच्या षटकात टिच्चुन गोलंदाची करुन मुंबईने सामना जिंकला.

आईपीएल मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली सर्वाधिक आईपीएलचे चषक जिंकण्याचा मान पटकावला.

रात्रभर सुरु असलेल्या सेलिब्रेशन पार्टी नंतर आज सकाळी अनंत अंबानी विजेता चषक घेऊन सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचे दर्शन घेतले.

LEAVE A REPLY

*