मान्सून केरळात दाखल

0

मान्सूनचे अखेर केरळच्या दक्षिण किनारपट्टीवर आगमन झाले आहे.

केरळ हे मान्सूनच्या देशातील आगमनाचे प्रवेशव्दार आहे.

२४ तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला होता.

त्यानुसार मान्सूनचे केरळच्या किनारपट्टीवर आगमन झाले आहे.

मान्सून अंदमानच्या समुद्रात 14 मे रोजी दाखल झाल्यानंतर 1 जून आधीच मान्सून केरळात पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

मान्सून अंदमानच्या समुद्रात 20 मे पर्यंत पोहोचतो पण यंदा काहीदिवस आधी मान्सूनचे आगमन झाले.

LEAVE A REPLY

*