भिंगारच्या अतिक्रमणावर हातोडा

0

भिंगार (वार्ताहर)- भिंगार शहरात रस्त्याकडेला झालेले अतिक्रमण मंगळवारी छावणी परिषदेने हटविण्यास सुरूवात केली आहे.

छावणी परिषदेचा लवाजमा पाहताच अतिक्रमणधारकांची पळापळ झाली. शहरात अनेक ठिकाणी तसेच मुख्य रस्त्यावर टपर्‍यांचे अतिक्रमणे झाली आहे.

त्यामुळे भिंगारमध्ये वाहतूक कोंडी होत होती. छावणी परिषदेने पोलीस बंदोबस्तात मंगळवारी अतिक्रमणे काढण्यास सुरूवात केली.

छावणी परिषदेचे लवाजमा पाहताच अतिक्रमणधारकांची पळापळ सुरू झाल्याचे चित्र दिसत होते.

काहींनी स्वत:हून अतिक्रमण काढले तर काहींचे अतिक्रमण परिषदेचे हटविले.

 

LEAVE A REPLY

*