भारतीय लष्कर राबवणार ‘कासो ऑपरेशन’

0

भारतीय लष्कर दहशतवाद्यांविरोधात आक्रमक धोरण स्वीकारण्याच्या तयारीत आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून दहशतवाद्यांविरोधात ‘घेराव घालणे आणि शोध मोहीम’ (कासो ऑपरेशन) तब्बल १५ वर्षांनंतर पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

१५ वर्षांपूर्वी लष्कराने ही कार्यप्रणाली बंद केली होती. लष्करातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कासोचा वापर काश्मीरमधील दहशतवाद प्रभावित कुलगाम, पुलवामा, तराल, बडगाम आणि शोपियां येथे मोठ्या प्रमाणात केला जाईल.

 

LEAVE A REPLY

*