भारतीय युवकाची अमेरिकन लष्करात वैज्ञानिक म्हणून भरती

0
राजस्थानच्या मोनार्क शर्मा याला अमेरिकन लष्करात वैज्ञानिक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.
अमेरिकेच्या लढाऊ हेलिकॉप्टर युनिटमध्ये तो काम करणार आहे. यासाठी अमेरिकन लष्कर मोनार्क शर्माला वार्षिक तब्बल 1.2 कोटी रुपयांचे पॅकेज देत आहे.
अमेरिकेच्या लष्करात नुकताच एएच-64ई हा लढाऊ हेलिकॉप्टर समाविष्ट करण्यात आला आहे. या हेलिकॉप्टरच्या डिझाईन, निरीक्षण, उत्पादन आणि काळजी घेण्याची जबाबदारी मोनार्कला दिली आहे.

LEAVE A REPLY

*