भारताबाहेर असलेल्या संपत्तीच्या लिलावासंबंधी न्यायालय आदेश देऊ शकत नाही : सर्वोच्च न्यायालय

0
भारताबाहेर असलेल्या एखाद्या संपत्तीच्या लिलावासंबंधी न्यायालय आदेश देऊ शकत नसल्याचे सांगत न्यायालयाने सर्व याचिका फेटाळून लावल्य आहे.

कोहिनूर हिरा ब्रिटनहून भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारला निर्देश द्यावेत अशी मागणी करणा-या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या असून या प्रकरणी आपण हस्तक्षेप करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

यावेळी न्यायालयाने आपण राजनैतिक प्रकियेत हस्तक्षेप करु शकत नाही, तसेच दुस-या देशाला हि-याचा लिलाव करु नका असा आदेश देऊ शकत नाही असेही सांगितले आहे.

LEAVE A REPLY

*