फर्डिनान्ड मोनोयर यांच्या 181 व्या जयंतीनिमित्त ‘गूगल’चे खास ‘डूडल’

0

जगप्रसिद्ध फ्रेंच नेत्रविशारद फर्डिनान्ड मोनोयर यांच्या 181 व्या जयंतीनिमित्त ‘गूगल’नं आपल्या डूडलमधून आदरांजली दिली आहे.

गूगलनं एनिमेटेड ग्राफिकच्या माध्यमातून आज आपलं डूडल ठेवलं आहे.

LEAVE A REPLY

*