पॅनासॉनिकचा नवा स्मार्टफोन लाँच

0

पॅनासॉनिक इंडियाने भारतात नवा स्मार्टफोन लाँच केला आहे.

पी 55 मॅक्सची 5000mAh क्षमतेची बॅटरी हे या स्मार्टफोनचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे.

भारतात या फोनची किंमत 8 हजार 499 रुपये ठेवण्यात आली आहे.

पॅनासॉनिक P55 मॅक्सचे फीचर्स :

  • 5.5 इंच आकाराची एचडी-आयपीएस स्क्रीन
  • अँड्रॉईड 7.0 नॉगट सिस्टम
  • 1.24GHz क्वाड कोअर प्रोसेसर
  • 3GB रॅम, 16GB इंटर्नल स्टोरेज
  • 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा

LEAVE A REPLY

*