पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई : हजारो महिलांनी केले अथर्वशीर्ष पठण

0

पुणे : दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई’च्या वतीने अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने आयोजित केलेल्या अथर्वशीर्ष पठणाच्या कार्यक्रमात सुमारे 21 हजार महिलांनी सहभागी घेतला.

शंख निनादाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. गेली २९ वर्षचालू असलेल्या या अथर्वशीर्ष पठणाच्या कार्यक्रमाचे यंदा ३० वे वर्ष आहे.

प्रत्येक महिलेला ट्रस्टच्या वतीने उपरण, बॅच तसेच प्रसाद देण्यात आला.

महिलांबरोबरच लहान मुले, ज्येष्ठ व्यक्ती, व पुरुष मंडळी या अथर्वशीर्ष पठणात सहभागी झाले होते.

 

LEAVE A REPLY

*