#CT17: पावसामुळे न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना रद्द; दाेन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण

0
अाॅस्ट्रेलिया अाणि न्यूझीलंड यांच्यातील सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत राहिला.
त्यामुळे दाेन्ही संघाला प्रत्येकी एक गुण देण्यात अाला.
प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ४५ षटकांत २९१ धावा काढल्या हाेत्या.
पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना प्रत्येकी ४६ षटकांचा निश्चित झाला.
त्यानंतर पुन्हा पावसाचा व्यत्यय अाला. त्यामुळे प्रत्युत्तरात अाॅस्ट्रेलियाला ३३ षटकांत २३५ धावांचे लक्ष्य देण्यात अाले होते.
धावांचा पाठलाग करत असताना अाॅस्ट्रेलियाने ९ षटकांत ३ बाद ५३ धावा काढल्या हाेत्या.
मात्र, पावसाचा जाेर वाढल्याने हा सामना अनिर्णीत राहिला.

LEAVE A REPLY

*