पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार; दोन नागरिकांचा मृत्यू

0

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे.

शनिवारीदेखील जम्मू काश्मीरमधील नौशेरा सेक्टर येथे नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला.

या गोळीबारात दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी असल्याचे वृत्त आहे.

सकाळीपासूनच नौशेरा परिसरातील कलसिया भागात पाकिस्ताननं तोफांचा मारा सुरू केला आहे. दरम्यान, भारतीय जवानदेखील पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत आहेत.

LEAVE A REPLY

*