‘पद्मावती’च्या सेटवर रणवीर जखमी

0

 

रणवीर सिंह पद्‍मावती सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान जखमी झाला आहे.

मात्र आता त्याची प्रकृती ठिक असून तो पुन्हा ‘पद्मावती’च्या चित्रीकरणात सहभागी झाला असल्याची माहिती आहे.

संजय लीला भंसाळी यांच्या पद्मावती सिनेमात रणवीर अल्‍लाउद्‍दीन खिलजीची भूमिका साकारत आहे.

सिनेमाचं शूटिंग सुरू असताना रणवीरच्या डोक्याला जखम झाली.

 

LEAVE A REPLY

*