नोकिया 8 स्मार्टफोन लाँच

0

एचएमडी ग्लोबल कंपनीने आपल्या नोकिया 8 या फ्लॅगशीप मॉडेललला जगासमोर सादर केले असून भारतात हा स्मार्टफोन ऑक्टोबर महिन्यात उपलब्ध होण्याचे संकेत आहेत.

हा स्मार्टफोन सप्टेंबर महिन्यापासून विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

या स्मार्टफोनची किंमत 599 युरो जवळजवळ 45,000 रुपये आहे.

नोकिया 8 स्मार्टफोनचे खास फीचर :

5.3 इंच स्क्रीन, 2K एलसीडी डिस्प्ले

स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर चिप

4 जीबी रॅम, 64 जीबी इंटरनल मेमरी

अँड्रॉईड नॉगट 7.1 ऑपरेटिंग सिस्टम

13 मेगापिक्सल ड्युल रिअर कॅमेरा असून यामध्ये बोथीज मोड देण्यात आला आहे. ज्यामुळे फ्रंट आणि रिअर कॅमेरानं एकाच वेळी फोटो काढता येणार आहे. यामध्ये 360 डिग्री व्हर्च्युअल कॅमेराही आहे.

याची बॅटरी 3090 mAh आहे. तसेच यामध्ये फास्ट चार्जिंग सपोर्टिव्ह फीचरही आहे.

LEAVE A REPLY

*