नेवासा नगरपंचायतीसाठी 135 उमेदवारी अर्ज

0

फारूक आत्तार, श्रीकांत नळकांडे, संदीप बेहळेे, संदीप आलवणे यांचा समावेश

 

नेवासा (तालुका प्रतिनिधी)- नेवासा नगर पंचायतीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी एकूण 57 अर्ज दाखल झाले असून आता 17 जागांसाठी 135 अर्ज दाखल झाले आहेत.

 
नेवासा नगर पंचायतीची पहिलीच निवडणूक होत आहे. त्यामुळे उमेदवारी करणार्‍यांचा मोठा उत्साह जाणवत होता. नेवासा नगर पंचायतीवर वर्चस्व राखण्यासाठी भाजपा विरुद्ध गडाखांचा क्रांतिकारी शेतकरी पक्ष अशी अटीतटीची निवडणूक होण्याची शक्यता आहे. आज शनिवार 6 मे रोजी उमेदवारी अर्जांची छाननी आहे.

 
उमेदवारी अर्ज भरण्याच्या काल शुक्रवारच्या शेवटच्या दिवशी 57 अर्ज दाखल झाले. शेवटच्या दिवशी अर्ज दाखल केलेले उमेदवार प्रभाग 1 (सर्वसाधारण स्त्री) – राजश्री प्रभाकर आहेर (क्रांतिकारी), अर्चना संतोष गव्हाणे (मनसे), मीरा श्रीकिसन उपाध्ये (अपक्ष).

 
प्रभाग 2 (अनुसूचित जाती स्त्री) – ललिता बहिरू चक्रनारायण (क्रांतिकारी), अनिता प्रल्हाद चक्रनारायण (क्रांतिकारी)
प्रभाग 3 (सर्वसाधारण)- श्रीकांत अशोक नळकांडे (भाजप), जानकीराम धनशाम डौले (अपक्ष), बाळासाहेब विठ्ठल सावंत (राष्ट्रवादी), विलास दत्तात्रय कडू (अपक्ष), भाऊसाहेब मोहन वाघ (शिवसेना), कैलास पोपट जिरे (शिवसेना), निखिल सुनील शिंगवी (अपक्ष), बाळासाहेब विठ्ठल सावंत (अपक्ष)
प्रभाग 4 (नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री)-

LEAVE A REPLY

*