दहा वर्षांच्या बालिकेच्या गर्भपाताला मंजुरी

0

सावत्र पित्याने केलेल्या बलात्कारामुळे गर्भवती झालेल्या बालिकेच्या गर्भपाताला डॉक्टरांनी मंजुरी दिली आहे.

स्थानिक कोर्टाने रोहतक पीजीआयमधील वैद्यकीय मंडळाला या प्रकरणी निकाल देण्याचं स्वातंत्र्य दिले होते.

या प्रकरणातील अहवाल पूर्णपणे गोपनीय असून तो फक्त पोलिसांसमोरच उघड केला जाईल, असे मेडिकल सुपरिटेंडंट डॉक्टर अशोक कुमार यांनी स्पष्ट केले होते.

गर्भपाताच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. बालकल्याण समितीने तिचं समुपदेशन करुन तिला दहशतीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

LEAVE A REPLY

*