तिहेरी तलाक ही प्रथा स्वीकारण्यासारखी नाही : सुप्रीम कोर्ट

0

तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

सुनावणीवेळी न्यायालयाने तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे.

इस्लाममध्ये विविध विचारधारेत तिहेरी तलाकला ‘वैध’ म्हटले असले तरी लग्न मोडण्यासाठी अवलंबलेली ही सर्वात वाईट पद्धत आहे.

त्यामुळे ही प्रथा स्वीकारता येण्यासारखी नाही, असे परखड मतही न्यायालयाने नोंदवले आहे.

LEAVE A REPLY

*