तिहेरी तलाकबाबतची सुनावणी पूर्ण, सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला

0

सुप्रीम कोर्टात तिहेरी तलाकबाबतची सुनावणी आज पूर्ण झाली.

5 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर 6 दिवस युक्तीवाद चालला.

मात्र  सुप्रीम कोर्टाने या खटल्याचा निकाल राखून ठेवला आहे.

केंद्र सरकारकडून तिहेरी तलाकविरोधात महाधिवक्ता मुकूल रोहतगी यांनी बाजू मांडली.

तर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या वतीनं ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला.

LEAVE A REPLY

*