तिहेरी तलाकचे १४०० वर्षापासून पालन होत आहे आणि हा विश्वासाचा मुद्दा आहे : कपिल सिब्बल

0

काँग्रेस नेते आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे वकील कपिल सिब्बल यांनी तिहेरी तलाक हा भगवान रामाप्रमाणेच आस्थेचा मुद्दा असल्याचा युक्तिवाद सिब्बल यांनी आज सुप्रीम कोर्टात केला.

‘मुस्लिम धर्मात १४०० वर्षापासून तिहेरी तलाकचे पालन होत आहे आणि हा विश्वासाचा मुद्दा आहे. यामुळे तिहेरी तलाक घटनाबाह्य आहे असे कसे म्हणता येईल? जर भगवान राम यांचा जन्म अयोध्येत झाला होता ही हिंदूंची आस्था घटनेला मान्य आहे तर मग तिहेरी तलाकची मुस्लिमांची आस्थाही मान्यच केली पाहिजे’, असं सिब्बल म्हणाले.

LEAVE A REPLY

*