तारकपूरला सोन्याची चेन हिसकावून पोबारा

0

अहमदनगर (प्रतिनिधी)-  तारकपुर परिसरात कमलेश होरीलाल कारंडे (रा. इंद्रायणी कॉलनी) यांच्या गळ्यातील 10 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन हिसकावून नेल्याची घटना गुरूवारी (दि.10) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली.

कारंडे हे एका किराणा दुकानात उभे असतांना दोन चोेरांनी हा प्रकार केला.

याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनी करीत आहेत.

LEAVE A REPLY

*