ट्रिपल तलाकवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

0
ट्रिपल तलाक मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु झाली आहे.
मुस्लिमांत प्रचलित तीन तलाक, निकाह हलाला आणि बहुविवाहाच्या प्रथांवर सुप्रीम कोर्टाचे घटनापीठ गुरुवारपासून नियमित सुनावणी करत आहे.
घटनापीठात सरन्यायाधीश जे.एस. खेहर यांच्यासह न्या. कुरियन जोसेफ, न्या. आर.एफ. नरिमन, न्या. यू.यू. ललित आणि न्या. अब्दुल नजीर यांचा समावेश आहे.
केंद्र सरकार, याचिकाकर्त्या महिला आणि मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डासह सर्व पक्षकारांनी सुप्रीम कोर्टासमोर लेखी युक्तिवाद सादर केलेले आहेत.

LEAVE A REPLY

*