‘ज्यादा हो गया!’ ‘डॅडी’चा ट्रेलर पाहून अरुण गवळीने दिली प्रतिक्रिया!

0

अर्जुन रामपाल याच्या बहुचर्चित ‘डॅडी’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला.

अरूण गवळीचा प्रवास या सिनेमात दाखवण्यात आला आहे.

या सिनेमाचा ट्रेलर स्वत: डॅडी म्हणजेच अरूण गवळी यानेही पाहिला आणि ट्रेलर संपल्यावर ‘जास्त झालंय…’ अशी प्रतिक्रियाही त्याने दिल्याचे समजते.

अर्जुनने सांगितले की, ‘तो या गोष्टीने खूप आनंदी आहे की, या सिनेमाचा ट्रेलर पाहून अरूण गवळी आणि त्याचे कुटुंबिय खूश झाले. इतकेच नाहीतर गवळी कुटुंबियांना ट्रेलरवर इतरांच्या मिळालेल्या प्रतिकिया पाहून त्यांचा या सिनेमावरील विश्वास अधिक वाढला आहे.’

हा सिनेमा २१ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.

LEAVE A REPLY

*