जॉन्सन अँण्ड जॉन्सनला 110 मिलिअन डॉलर्सचा दंड

0
सौंदर्यप्रसाधनांच्या क्षेत्रातील जॉन्सन अँण्ड जॉन्सन या कंपनीला अमेरिकेतील एका न्यायालयाने या कंपनीला तब्बल 110 मिलिअन अमेरिकन डॉलर्सची नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला आहे.
वैयक्तिक प्रकरणात आतापर्यंतचा हा सर्वात मोठा खटला असल्याचं मानलं जात आहे.
जॉन्सन अँण्ड जॉन्सन कंपनीची पावडर वापरल्यानं अमेरिकेच्या व्हर्जिनिया प्रांतातील स्लेम्प नावाच्या एका महिलेला कॅन्सरला सामोरं जावं लागल्यानं ही भरपाई देण्याचा आदेश न्यायालयानं दिला आहे.

LEAVE A REPLY

*