‘जीसॅट-9’ चं यशस्वी उड्डाण

0

‘जीसॅट-9’ या दक्षिण आशियाई दूरसंचार उपग्रहाचे उड्डाण भरले आहे.

या भूस्थिर दूरसंचार उपग्रहाची बांधणी इस्रोने केली असून, येथून सुमारे 100 किलोमीटरवरील श्रीहरिकोटातील सतीश धवन अवकाश केंद्रावरून आज (शुक्रवारी) सायंकाळी 4 वाजून 57 मिनिटांनी आकाशात सोडण्यात आले.

LEAVE A REPLY

*