जिओची नवी ऑफर लवकरच : 500 रुपयात तब्बल 100 जीबी डेटा

0

रिलायन्स जियोनं ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आता अजून एक नवी ऑफर आणणार आहे.

तब्बल 100 जीबीचा डेटा 500 रुपयांत देण्याचा रिलायन्स जिओचा विचार आहे.

घरगुती इंटरनेटसाठी (होम ब्रॉडबँड सर्विसेज- जियो फाइबर) हा प्लॉन रिलायन्स जिओनं आणला आहे.

जर हा प्लान रिलायन्सनं लॉन्च केला तर इतर कंपन्यांना त्याचा चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे.

काही शहरांमध्ये या सर्व्हिसचं फ्री ट्रायलही सुरु झालं आहे.

सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये ही ऑफर लाँच केली जाऊ शकते.

या वर्षी 100 शहरांमध्ये ही ऑफर लाँच करण्याचा प्रयत्न जिओ करणार आहे.

LEAVE A REPLY

*