जिओचा 4G फीचर फोन 21 जुलैला लाँच करणार!; केवळ 500 रुपये किंमत

0

रिलायन्स 4G VoLTE फीचर फोन 21 जुलैला रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत लाँच करणार असल्याची माहिती आहे.

फीचर्स काय असतील?

  • ‘टेक पीपी’च्या लीक रिपोर्टनुसार हा फोन रिलायन्सच्या LYF ब्रँडअंतर्गत येईल. या 4G VoLTE फीचर फोनमध्ये 2.4 इंच आकाराची स्क्रीन असेल.
  • 512 MB रॅम
  • 4 GB इंटर्नल स्टोरेज
  • ड्युअल सिम स्लॉट
  • 2 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि VGA फ्रंट कॅमेरा
  • 2000mAh क्षमतेची बॅटरी
  • ब्ल्यूटूथ आणि व्हिडिओ कॉलिंग सपोर्ट

यामध्ये हॉटस्पॉट टेदरिंगचाही पर्याय असेल. ज्यामुळे तुम्ही एका फोनवरुन अनेक फोनवर इंटरनेटचा वापर करु शकता.

21 जुलैला लाँच होणाऱ्या या 4G VoLTE फीचर फोनची किंमत 500 रुपये असेल, अशी माहिती आहे.

LEAVE A REPLY

*