जम्मू-काश्मीर : सोपोर : तीन दहशतवाद्यांचा खात्मा

0

जम्मू-काश्मीरमधील सोपोर येथे सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणखी काही दहशतवादी लपून बसल्याचे वृत्त आहे.

सध्या परिसरात शोध मोहीम सुरु आहे.

चकमकीनंतर बारामुल्ला भागातील इंटरनेट सेवा त्वरीत बंद करण्यात आली आहे.

सोपोर येथील सर्व शासकीय कार्यालये, शाळांना आज सुटी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*