जम्मू-काश्मीर : बालाकोट सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन

0

जम्मू-काश्मीरमधील बालाकोट सेक्टरमध्ये आज, बुधवारी सकाळी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आल्याची घटना घडली आहे.

एएनआयने या घटनेचे वृत्त दिले आहे.

यात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही, असे लष्कराच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

दुसरीकडे शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात शोधमोहीम हाती घेतली आहे.

LEAVE A REPLY

*