जम्मू-काश्मीर : पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला

0

जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामामध्ये डिस्ट्रीक्ट पोलीस लाईन येथे पोलिसांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी शनिवारी सकाळी हल्ला केला.

या हल्ल्यामध्ये पोलीस दलातील एक जवान शहीद झाला असून यात चार जण जखमी झाले आहेत.

जखमींमध्ये सीआरपीएफच्या जवानांचाही समावेश असल्याचे समजते.

 

LEAVE A REPLY

*