जम्मू काश्मीर : अनंतनागमध्ये सुरक्षा दलाकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

0

जम्मू काश्मीरमधील अनंतनागमध्ये काल रात्री उशिरा दोन दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आलं आहे. मात्र, इतर दोन दहशतवादी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.

मारला गेलेला दहशतवादी अनंतनाग येथील राहणारा होता.

त्यानंच पोलीस कर्मचाऱ्याजवळील रायफल पळवली होती, अशी माहिती समोर आल्याचे सुरक्षा दलाकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

*