जगातील सर्वांत महागडा हेडफोन

0

भारतात सर्वात महागडा हेडफोन लाँच झाला आहे, ज्याची किंमत तब्बल 45 लाख रुपये आहे.

हा जगातील सर्वात महागडा हेडफोन असून जर्मन ऑडियो स्पेशालिस्ट सनहायजर कंपनीने हा महागडा हेडफोन लाँच केला आहे.

युनिक एम्पलिफायर कन्सेप्ट या हेडफोनमध्ये दिला गेला आहे जो सिलेक्टेट मटेरिअल्स आणि हाय क्वालिटी क्राफ्ट्समॅनशिप सोबत येते.

हा हेडफोन फ्रिक्वेंसी रिस्पॉन्स सोबत येत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

सनहायजर HE 1 या हेडफोनची किंमत 45 लाख असून हा भारतील सर्वात महाग हेडफोन असणार आहे.

याच महिन्यापासून या हेडफोनची विक्री सुरू होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

LEAVE A REPLY

*