चेन्नईत रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करावा यासाठी मोर्चा

0

रजनीकांत यांच्या राजकारणातील प्रवेशाचे समर्थन करण्यासाठी आज सकाळी मोर्चा वॉशरमनपेठ भागात काढण्यात आला होता.

दक्षिणेतले सुपरस्टार रजनीकांत यांच्या संभाव्य राजकीय प्रवेशावरुन आतापासूनच तामिळनाडूत जोरदार राजकारण रंगण्यास सुरुवात झाली आहे.

रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करु नये यासाठी विरोधकांनी काल त्यांच्या घराबाहेर आंदोलन केल्यानंतर आज त्याला उत्तर देण्यासाठी रजनीसमर्थकांनी मोर्चा काढला होता.

चेन्नईच्या वॉशरमनपेठ भागात रजनीकांत यांच्या राजकारणातील प्रवेशाचे समर्थन करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता.

LEAVE A REPLY

*