खोटे वाटत असेल, तर लाय डिटेक्टर टेस्ट घ्या : कपिल मिश्रा

0
केजरीवाल यांच्या विरोधात लावलेले भ्रष्टाचाराचे आरोप खोटे वाटत असल्यास माझी ते दोघेही माझी लाय डिटेक्टर टेस्ट घेऊ शकतात, असे आव्हान माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी दिले आहे.
दिल्लीचे माजी पाणी पुरवठा मंत्री कपिल मिश्रा यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर 2 कोटी रुपये रोख घेतल्याचे गंभीर आरोप लावले आहेत.
याबाबत नायब राज्यपालांची भेट घेतल्यानंतर त्यांनी सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक मंडळ एसीबीच्या कार्यालयास भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

LEAVE A REPLY

*