काश्मीर : शोपियांमध्ये लष्कराच्या पथकावर दहशतवादी हल्ला

0

काश्मीरच्या शोपियांमध्ये गुरुवारी सकाळी लष्कराच्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला.

यात एक मेजर आणि एक जवान शहीद झाले असून एक जवान जखमी झाला आहे.

हल्ल्यानंतर दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

लष्कराने त्यांच्या शोधासाठी ऑपरेशन सुरू केले आहे.

दुसरीकडे, दक्षिण काश्मीरच्या कुलगाममध्ये जवानांनी एका दुसऱ्या एन्काउंटरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

LEAVE A REPLY

*