ऑस्करच्या ‘डिजिटल डायलेमा’ पुस्तकाचे हिंदीत भाषांतर

0

‘अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्स’चे (ऑस्कर) ‘डिजिटल डायलेमा’ हे पुस्तक आता हिंदीत भाषांतरित करण्यात येणार आहे.

पुण्यातील ‘राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय’ (एनएफएआय) हा प्रकल्प हाती घेणार असून या वर्षी ते पूर्ण करण्याचा संस्थेचा मानस आहे.

चित्रपटांच्या माध्यमानुसार त्यांच्या जतनाच्या पद्धतीही बदलल्या.

या परिस्थितीत ‘डिजिटल’ माध्यमाच्या आव्हानाचा लेखाजोखा या पुस्तकात मांडण्यात आला आहे. मिल्ट शेफ्टर हे या अहवालाचे लेखक आहेत.

LEAVE A REPLY

*