Photogallery : ऑगस्ट क्रांती : ‘क्विट इंडिया’ मूव्हमेंटला 75 वर्षे पूर्ण

0
1942 मध्ये आजच्या दिवशी महात्मा गांधींनी ‘क्विट इंडिया’ आणि ‘करा किंवा मरा’ चा नारा दिला होता.
याच दिवशी महात्मा गांधी आणि काँग्रेस नेत्यांसह 60 हजार जणांना अटक करण्यात आली. तसेच व्यापक आंदोलनात 940 जणांनी आपल्या जिवाची आहुती दिली.
सरकारी आकडेवारीनुसार, या आंदोलनात 940 भारतीयांना आपला जीव गमवावा लागला होता.
तसेच 60,229 लोकांना अटक करण्यात आली होती. खास ‘क्विट इंडिया’ मूवमेंटला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संसदेच्या दोन्ही सभाहांत बुधवारी विशेष बैठक बोलावण्यात आली.

LEAVE A REPLY

*