उरी सेक्टरमध्ये भारतीय लष्कराने बॅट टीमच्या दोन जवानांना घातले कंठस्नान

0

शुक्रवारी उरी सेक्टरमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमकडून (बॅट) करण्यात आलेला हल्ला उधळून लावला आहे.

यावेळी भारतीय लष्कराने बॅट टीमच्या दोन जवानांना कंठस्नान घातले.

या ठिकाणी लष्कराची शोधमोहिम सुरू असल्याची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली.

LEAVE A REPLY

*