उत्तर प्रदेशमध्ये धावत्या बसवर हायटेंशन तार कोसळली; 6 प्रवाशांचा मृत्यू

0

उत्तर प्रदेशातील बांदा येथे धावत्या बसवर हायटेंशन तार कोसळल्याने 6 प्रवाशांच्या होरपळून मृत्यू झाला आहे.

आज (शनिवारी) सकाळी ही दुर्घटना घडली.

मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. हायटेंशन तार पडताच बसने पेट घेतला.

बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या दुर्घटनेत 25 प्रवाशी जखमी झाले आहेत.

LEAVE A REPLY

*