उत्तम नगर येथे ट्रकच्या धडकेने महिला जागीच ठार

0

नाशिक : उत्तम नगर येथे ट्रकच्या धडकेने महिला जागीच ठार झाली आहे.

एम एच 04 सी जी 3066 या नंबरच्या ट्रकचा अपघात झाल्याचे समजते आहे.

यामुळे परिसरात वाहतूक विस्कळीत झाली आहे, या अपघातात मयत झालेल्या महिलेचे नाव शोभा जयप्रकाश भांबेरे असून ,वय ६२, पवन नगर येथील रहिवासी आहे.

LEAVE A REPLY

*