आयफोन SE आणखी स्वस्त; 3 हजार रुपये कॅशबॅक

0

अॅपल आईफोन SE सध्याचा बाजारातील सर्वात बजेट स्मार्टफोन आहे.

हा 32GB व्हेरिएंट फोन पेटीएमवर केवळ 19 हजार 990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

या फोनची मूळ किंमत 22 हजार 990 रुपये आहे, ज्यावर कंपनीकडून 3 हजार रुपये कॅशबॅक ऑफर दिली जात आहे. त्यामुळे हा फोन 19 हजार 990 रुपयांत मिळेल.

आईफोन SE ची किंमत पेटीएमवर 27 हजार 200 रुपये होती. मात्र पेटीएमकडून यावर आता 15 टक्के डिस्काऊंट आणि कंपनीकडून 3 हजार रुपये कॅशबॅक मिळणार आहे.

कॅशबॅक मिळवण्यासाठी फोन ऑर्डर करताना तुम्हाला एक कूपन कोड टाकावा लागेल.

कॅश ऑन डिलीव्हरीवर ही ऑफर मिळणार नाही. कॅशबॅकसाठी तुम्हाला क्रेडिट किंवा डेबिट कार्डने पेमेंट करावं लागेल

 

LEAVE A REPLY

*