आज आपल्या गावात

0

अखंड हरिनाम व पारायण सप्ताहात शिवाजी महाराज देशमुख (नेवासा) यांचे कीर्तन
स्थळ- जळके खुर्द ता. नेवासा
वेळ- सायंकाळी 7 वाजता
महिला दिनानिमित्त श्रीरामपूर नगर परिषदेच्यावतीने जल्लोष नारी शक्तीचा
कार्यक्रम, मनोरंजन कार्यक्रम स्थळ – आझाद मैदान, मेनरोड,
श्रीरामपूर, जि. अहमदनगर वेळ – सायंकाळी 5 वाजता
जिल्हा परिषद अहमदनगर जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मुलानी पाझर तलाव दुरुस्ती कामाचा शुभारंभ वेळ- सकाळी 9 वाजता स्थळ- मुलानी पाझर तलाव, संकेत फार्म रस्ता, वांबोरी, ता. राहुरी

LEAVE A REPLY

*