आज आपल्या गावात

0

बेलापूर व्यापारी असोसिएशनच्यावतीने आदर्श व्यापारी पुरस्कार वितरण सोहळा स्थळ – काळे रसवंती गृह बेलापूर रोड, बेलापूर
वेळ – सायंकाळी 5 वाजता
खंडाळा येथे श्रीमद भागवत कथा व श्री ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळा व प्रवचन
स्थळ – खंडाळा, ता. श्रीरामपूर
जि. अहमदनगर श्रीरामपूर
वेळ – सकाळी 9 वाजता
सांगली येथील विश्‍वायत सद्गुरू ज्ञानेश्‍वर माउली प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित हरिनाम सप्ताहात लक्ष्मण महाराज मोटे यांचे काल्याचे कीर्तन वेळ – सकाळी 9 वाजता
स्थळ – संत श्री ज्ञानेश्‍वर मंदिर, नेवासा

अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळयाप्रसंगी सोपानकाका करंजीकर यांचे प्रवचन
वेळ – सायंकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत
स्थळ – बोधेगाव ता. कोपरगाव

LEAVE A REPLY

*