आज आपल्या गावात

0
संगीत तुलसी रामायण कथा
श्रीराम भरत भेट व सीता हरण
स्थळ – कुरणपूर, ता. श्रीरामपूर
जि. अहमदनगर वेळ – सायंकाळी 6 वाजता
हनुमान मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा व मंदिर कलशारोहण सोहळा निमित्ताने योगीराज तुकाराम बाबा संस्थानचे अध्यक्ष रघुनाथ महाराज खटाणे यांचे कीर्तन
स्थळ – हिंगणी, ता. कोपरगाव
वेळ – रात्री 9 ते 11
कर्मवीर प्रतिष्ठानच्या वतीने युवा महोत्सवानिमित्त कुस्ती स्पर्धेचे आयोजन
स्थळ – कृष्णाई मंगल कार्यालय, ता. कोपरगाव वेळ – सायंकाळी 5 वाजता
सुधारित कुक्कुटपालन व्यावसायिक प्रशिक्षण
स्थळ – कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्‍वर, ता. राहाता
वेळ – सकाळी 11 वाजता.

LEAVE A REPLY

*