आंतरराष्ट्रीय न्यायालयात आज कुलभूषण जाधव प्रकरणी सुनावणी

0

आंतरराष्ट्रीय न्यायालयात आज कुलभूषण जाधवप्रकरणी सुनावणी होणार आहे.

पाकिस्तानने भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपांवरुन फाशीची शिक्षा सुनावली होती.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती दिली आहे.

मात्र, आंतरराष्ट्रीय न्यायलयाचा हा निर्णय पाकिस्तान मान्य करणार का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

कारण पाकिस्तानने या निर्णयाविरोधात याचिकाही दाखल केली आहे. ज्यावर आंतरराष्ट्रीय कोर्टात आज सुनावणी होणार आहे.

LEAVE A REPLY

*