अभिनेत्री रेखा सिंधूचे अपघाती निधन

0

कन्नड टेलिव्हिजन अभिनेत्री रेखा सिंधूचा कार अपघातात मृत्यू झाला.

सूत्रांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार, सिंधू तिच्या तीन मित्रांसोबत कारमध्ये असताना हा अपघात झाला असून, त्या तिघांचाही यामध्ये मृत्यू झाला आहे.

वेल्लोर तालुक्यातील पेरनांबुत जवळील सुन्नामपुकुत्ताई गावात हा अपघात झाला.

LEAVE A REPLY

*