अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा विनयभंग; आरोपीला अटक

ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्यासोबत विनयभंगाचा प्रयत्न झाल्याची घटना मीरारोड येथील सिनेमा थिएटरमध्ये शनिवारी घडली होती.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सुनील जॉनी याला अटक केली आहे.

आरोपी सुनील जॉनी (वय-43) हा बोरीवली रहिवासी असून तो बिझनेसमन असल्याची माहिती मिळाली आहे. काशीमिरा पोलिस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*