अभिनेते सिताराम पांचाल यांचं निधन

0

अभिनेते सीताराम पांचाल यांचं आज सकाळी 8:30 च्या सुमारास निधन झालं.

सीताराम पांचाल यांनी ‘पानसिंह तोमर’ आणि ‘पीपली लाईव्ह’ यांसारख्या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

मागील चार वर्षांपासून ते किडनी आणि फुफ्फुसाच्या कॅन्सरशी झुंज देत होते. यादरम्यान त्यांचं वजन कमी होऊन 30 किलोच राहिलं होतं.

सीताराम पांचाल यांनी स्लमडॉग मिलेनिअर, द लीजंड ऑफ भगत सिंह, जॉली एलएलबी 2, सारे जहां से महंगा, हल्ला बोल, बँडिट क्वीन यांसारख्या सिनेमात काम केलं आहे.

पण अखेरच्या काळात त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांनी महागडे उपचार सोडून आयुर्वेदिक उपचार घेण्याचा प्रयत्न केला.

LEAVE A REPLY

*