Tweet : अभिनेता परेश रावल यांचा टिवटिवाट

0
विनोदी अभिनेता परेश रावल, यांनी मागील महिन्यात कश्मीर येथे झालेल्या दगड फेक याबद्दल रावल यांनी अरुंधती रॉय यांवर निशाना साधला आहे.

मागील महिन्यात कश्मीर येथे झालेल्या दगड फेकी पासून वाचण्यासाठी भारतीय लष्कराने आंदोलनकर्त्याला जीपला बांधले होते. लष्कराच्या या कारवाईवरुन मोठे वादंग उठले होते.

आता परेश रावल यांनी याप्रकरणात उडी घेतली आहे. दगड फेक करणाऱ्या आंदोलका ऐवजी अरुंधती रॉय यांना बांधा, असे ट्वीट रावल यांनी केले आहे. मात्र ह्या ट्वीटने रावल वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

आतापर्यंत हे ट्वीट 5 हजारहूण अधिक लोकांनी रीट्वीट केले आहे. तर 10 हजारहूण अधिक लाइक मिळाले आहेत.

LEAVE A REPLY

*