अखेर ‘वनप्लस 5’ लॉन्च

0

‘वनप्लस 5’ स्मार्टफोन अखेर लॉन्च झाला आहे.

अमेरिकेतील स्मार्टफोन बाजारात ‘वनप्लस 5’ची किंमत 479 डॉलर म्हणजेच सुमारे 31 हजार रुपये आहे.

भारतातील किंमत 32 हजार 999 रुपये आहे.

2 सेकंदात स्मार्टफोन अनलॉक करण्याची क्षमतेचं फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

‘वनप्लस 5’चे ‘स्मार्ट’ फीचर्स :

  • 5 इंचाचा स्क्रीन (1920×1080 पिक्सेल रिझॉल्युशन)
  • 5D कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन 5
  • 45GHz ऑक्टा कोर क्लावकॉम स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर
  • 8 जीबी रॅम
  • 128 जीबी इंटरनल मेमरी
  • अँड्रॉईड 7.1 नॉगट (ओएस ऑक्सिजन)

कॅमेरा फीचर्स :

  • 16 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा
  • 20 मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा
  • 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा (f/2.0 अपॅरचर)

दमदार बॅटरी :

  • 3300 mAh क्षमतेची बॅटरी
  • बॅटरी नॉन-रिमोव्हेबल
  • 30 मिनिटात 60 टक्के चार्जिंगची क्षमता

LEAVE A REPLY

*